सातबारा Watch

← सुतारपाडा

Ferfar #204 · सुतारपाडा

अलिबाग, रायगड · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
17/1
Talathi
SUNIL ANANT BHAGAT
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 लिहुन देणार:- शंकर हिरू पाटील च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. रंजित शांताराम म्हात्रे रा. गोंधळपाडा , ता. अलिबाग , जि. रायगड (खाता क्रमांक178) यांचे गट/सर्व्हे क्रमांक17/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3690 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3210 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0480 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :- १) रंजित शांताराम म्हात्रे ,२) सुयश रंजित म्हात्रे अ.न. १ व २ दोन्ही रा. गोंधळपाडा, ता. अलिबाग , जि. रायगड (खाता क्रमांक :-202)गट/सर्व्हे क्रमांक 17/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3210 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0480 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक अलिबाग जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8228 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1050000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.