सातबारा Watch

← कार्ले

Ferfar #938 · कार्ले

अलिबाग, रायगड · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
326
Talathi
शिल्पा तुकाराम कवटे
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 लिहुन देणार:- जयवंत धोंडू भगत ,प्रदीप धोंडू भगत ,प्रमोद धोंडू भगत ,भरत धोंडू भगत ,सुरेखा कृष्णा कवळे - - -रा. कार्ले(खाता क्रमांक65) यांचे गट/सर्व्हे क्रमांक326, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4480 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2080 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2400 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : १) रमेश गोपालदास खुशलानी , २) मनिष रमेश खुशलानी , - - -, (खाता क्रमांक :-529)गट/सर्व्हे क्रमांक 326 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2080 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2400 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक अलिबाग जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6874 दिनांक 24/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 15000000 घेऊन खरेदी दिली. खरेदी घेणार अ.क्र. १ यांचे नावे मौजे वेश्वी ता. अलिबाग येथील स.न. ४०/१/अ/३ हि मिळकत आहे. तसेच खरेदी घेणार अ.क्र. २ यांच्या वडिलांच्या नावे शेतजमिन मिळकत असल्याबाबत त्यांनी दि. २४/०८/२०२६ रोजीचे प्रतिज्ञापत्र जोडले आहे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.