सातबारा Watch

← कार्ले

Ferfar #947 · कार्ले

अलिबाग, रायगड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-15 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
304
Talathi
शिल्पा तुकाराम कवटे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 मौजे कार्ले ता. अलिबाग येथील ग.नं. 304 क्षेत्र 0.20.70 हे.आर. आकार 5.25 पैसे ह्या मिळकतीच्या बाबतीत अपर तहसीलदार व शेतजमिन न्यायाधिकरण अलिबाग तथा तहसिलदार अलिबाग यांचेकडील क्र. T.R.B.No. 34/31 दि. 08/04/61 दिनांक 07/10/2026 रोजीचे मुंबई कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम 1948 चे कलम 32-म अन्वये खरेदी प्रमाणपत्र प्राप्त झाल्याने 7/12 च्या इतर अधिकारात दाखल असलेला ज. मा विनायक यशवंत कामत ख. कि . र. रु. 3402.00 ह 10 हा बोजा कमी करण्याबाबत नोंद केली.