Ferfar #927 · खंडाळे
अलिबाग, रायगड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-14 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 298/1
- Talathi
- शिल्पा तुकाराम कवटे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार - शेखर शेट्ये रा. बोडणी ता. अलिबाग
लिहून घेणार - प्रशांत प्रकाश देसाई रा. नेहुली ता. अलिबाग
मौजे खंडाळे ता. अलिबाग जि. रायगड येथील ग.न. 298/1 क्षेत्र 0.44.0 हे.आर. पो.ख. 0.10.50 हे.आर. एकूण क्षेत्र 0.54.50 हे.आर. आकार 5.07 रु. पैसे. मिळकतीतून या पश्चिम दिशेकडून पूर्वे दिशेकडे 6/1 मीटर रुंद व उत्तर दिशेकडून दक्षिण दिशेकडे 20.4 मीटर लांबीचा क्षेत्र 0.01.00 हे.आर. ग्रुप ग्रामपंचायत खंडाळे मालमत्ता क्र. 222 याकरिता वहिवाट हक्काचा करारनामा मा. दुय्यम निबंधक अलिबाग दस्त क्र. 6433/2026 दि. 07/08/2026 रोजीचे दस्तावरून नोंद केली.