सातबारा Watch

← गोंधळपाडा

Ferfar #1270 · गोंधळपाडा

अलिबाग, रायगड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-14 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
81/1, 81/2, 81/3, 81/4, 81/6
Talathi
शिल्पा तुकाराम कवटे
First seen
45h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 17/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : रायगड जिल्हा मध्यवर्ती सह. बँक लि. अलिबाग शाखा चोंढी गहाणखत लिहुन देणार : प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटी अलिबाग अध्यक्षा श्रीमती मिनाक्षी प्रभाकर पाटील रा. गोंधळपाडा यांनी दुय्यम निबंधक अलिबाग यांचेकडील दस्त क्रमांक 7545-2026 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 81/1, 81/2, 81/3, 81/4, 81/6 क्षेत्र 38.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटी अलिबाग अध्यक्षा श्रीमती मिनाक्षी प्रभाकर पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 50000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : रुपेश प्रकाश म्हात्रे (खाता क्रमांक :- 0) , चित्रलेखा नृपाल पाटील (खाता क्रमांक :- 0) ,