सातबारा Watch

← वरसोली

Ferfar #11437 · वरसोली

अलिबाग, रायगड · JSON

Type
बिनशेती आदेश ( NA)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
58/8
Talathi
गणेश मोहन लोहार
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बिनशेती आदेश ( NA) फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 मा. जि‌ल्हाधिकारी यांचेकडील आदेश क्रमांक क्र.मशा/एल.एन.ए./अ१(अ)/टो.नं.१५९२५/एस.आर.१९७/२०२१ दि.08/05/2023 नुसार ऋषभ मयूर अजमेरा वरुण मयूर अजमेरा हार्दिक पिनाकिन अजमेरा यांचे नावावरील बाजूस दाखल केलेल्या जमिनीच्या 5.80 आर.चौ.मी क्षेत्राचा निवासी प्रयोजनासाठी अकृषिक वापर करणेस व बांधकाम करणेस मंजूर नकाशाप्रमाणे आदेशातील अट क्रमांक १ ते ४० यास अधिन राहून परवानगी देणेत आली आहे. आदेशाप्रमाणे बिनशेती क्षेत्राची नोंद ७/१२ वर घेतली. आदेशाप्रमाणे गा.न. नं. २ ला नोंद घेतली असे. आदेश प्रत दप्तरी दाखल असे.