सातबारा Watch

← वरसोली

Ferfar #11438 · वरसोली

अलिबाग, रायगड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
34/1
Talathi
गणेश मोहन लोहार
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : कमळ नागरी सहकारी पतसंस्था मर्या अलिबाग लिहून घेणार : नलिनी नरेंद्र म्हात्रे यांनी सर्व्हे क्रमांक : 34/1 तपशिल : प्रमाणे नलिनी नरेंद्र म्हात्रे यानी लिहून घेणार कमळ नागरी सहकारी पतसंस्था मर्या अलिबाग तर्फे सह शाखा व्यवस्थापक ब्रिजेश दशरथ लखन यांच्या कडुन रक्कम रुपये 2500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 9796 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक अलिबाग यांचेकडील दस्त क्रमांक ७९५१/२०२६ दि.०६/१०/२०२६ रोजीचे गहाण मालमत्तेचे प्रत्यंतरणपत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.