सातबारा Watch

← कुरुळ

Ferfar #3854 · कुरुळ

अलिबाग, रायगड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
103/1/अ
Talathi
किरण संजय बोरसे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : बैलगाडी तगाई बोजा लिहून घेणार : दर्शना दत्तात्रेय पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 103/1/अ तपशिल : बैल जोडी तगाई र रु. 500/- - 1391 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-2025/प्र.क्र. 178/ळ. 1/दि.30/04/2025 झालेवरून तसेच मा. तहसिलदार अलिबाग यांचेकडील परिपत्रक क्रमांक आरटीएस/कात -7/ जिवंत सात बारा मोहीम/ टप्पा 2/ आदेश 2025 दि.16/07/2025 आले वरून कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.