सातबारा Watch

← आक्षी

Ferfar #2127 · आक्षी

अलिबाग, रायगड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
414
Talathi
किरण संजय बोरसे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : घेणार आदर्श नागरी सह पत मर्या अलिबाग लिहून घेणार : परशराम रामा बामजी यांनी सर्व्हे क्रमांक : 414 तपशिल : प्रमाणे परशराम रामा बामजी यानी लिहून घेणार आदर्श नागरी सह पत मर्या अलिबाग तर्फे कर्ज विभाग अधिकारी संतोष अरुण म्हात्रे यांच्या कडुन रक्कम रुपये 300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1853 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत घेणार आदर्श नागरी सह पत मर्या अलिबाग यांचेकडील पत्र जा.क्र.१८५० दि .२४/08/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.