सातबारा Watch

← आक्षी

Ferfar #2128 · आक्षी

अलिबाग, रायगड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
250/2
Talathi
किरण संजय बोरसे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : आदर्श नागरी सह पत मर्या अलिबाग लिहून घेणार : राजश्री प्रल्हाद बामजी यांनी सर्व्हे क्रमांक : 250/2 तपशिल : प्रमाणे राजश्री प्रल्हाद बामजी यानी लिहून घेणार आदर्श नागरी सह पत मर्या अलिबाग तर्फे कर्ज विभाग क्लार्क संतोष अरुण म्हात्रे यांच्या कडुन रक्कम रुपये 3000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1767 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आदर्श नागरी सह पत मर्या अलिबाग यांचेकडील पत्र जा.क्र.१२५२/२०२६ दि. 10/07/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.