सातबारा Watch

← सहाण

Ferfar #2096 · सहाण

अलिबाग, रायगड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
313
Talathi
प्रदिप साहेबराव थोरात
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 बाजूस दाखल प्रकरणी मौजे सहाण ता.अलिबाग जि.रायगड येथील सर्वे न 313 वरील खातेदार श्रीमती हर्षला नंदराज ठाकूर यांच्या नावे कमळ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अलिबाग तर्फे शेखर शंकर भगत वसुली अधिकारी, यांचेकडील मागणी नोटीस जा.कं./रिकवरी बँ/एस.आर.ओ /१५६/कमळ /६१/२०२३ दिनांक १/६/२०२३ तसेच कमळ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अलिबाग तर्फे शेखर शंकर भगत वसुली अधिकारी,यांचेकडील पत्र जा.क्र./एस.आर.ओ/६१५/२०२६ दिनांक २१/१०/२०२६ आलेवरून रु १६३९०३६/- रकमेचा बोजा ठेवला.वरीलप्रमाणे कागदपत्रे दफ्तरी दाखल असे