Ferfar #2200 · कावीर
अलिबाग, रायगड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 322/1
- Talathi
- शितल केसरिनाथ म्हात्रे
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 11/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : लिहून घेणार सहयोग व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था मर्या अलिबाग तर्फे मॅनेजर वैभव अनिल बोर्लीकर
गहाणखत लिहुन देणार : साक्षी महेश नाईक रा. कावीर यांनी दुय्यम निबंधक अलिबाग यांचेकडील दस्त क्रमांक 7429-2026 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 322/1 क्षेत्र 0.3000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री साक्षी महेश नाईक यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.