सातबारा Watch

← भेरसे

Ferfar #922 · भेरसे

अलिबाग, रायगड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
138, 142, 173, 383, 384
Talathi
शितल केसरिनाथ म्‍हात्रे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026लिहून देणार : कमळ नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या. अलिबाग लिहून घेणार : देवांश संजय परसरामपुरीया यांनी सर्व्हे क्रमांक : 138, 142, 173, 383, 384 तपशिल : कमळ नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या. अलिबाग यांचा र.रू. 3000000/- अक्षरी रूपये तीस लाख मात्र चा बोजा - 641 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कमळ नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या. अलिबाग यांचेकडील जावक क्र.क.ना.स.प./जा.क्र./आली./१८८/२०२६ दिनांक २२/९/२०२६ रोजीचे पत्र दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.