Ferfar #747 · पाल्हे
अलिबाग, रायगड · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 17/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : लिहून घेणार आदर्श नागरी सह पत मर्या अलिबाग तर्फे कर्ज विभाग अधिकारी संतोष अरुण म्हात्रे
गहाणखत लिहुन देणार : हुसेन दस्तगीर तांबोळी रा. पाल्हे यांनी दुय्यम निबंधक अलिबाग यांचेकडील दस्त क्रमांक 7534-2026 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 173, 176 क्षेत्र 0.1400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हुसेन दस्तगीर तांबोळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.