सातबारा Watch

← नागाव

Ferfar #7951 · नागाव

अलिबाग, रायगड · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
Certified
—
Gat / Survey
2324
Talathi
राम शहाजीराव घुमरे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार वंदना गौतम शहा यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव वंदना सदानंद वैद्य ऐवजी वंदना गौतम शहा असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज दाखल केला होता,, त्या प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन मधील नोंदणी क्र.पी-M-24412357 गुरुवार ते बुधवार ,मार्च 6-12,2025 व दि.03/12/2025 चे प्रतिज्ञापत्र अन्वये माधुरी सदानंद वैद्य ऐवजी वंदना गौतम शहा असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .