सातबारा Watch

← नागाव

Ferfar #7958 · नागाव

अलिबाग, रायगड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
807, 841, 847, 862
Talathi
राम शहाजीराव घुमरे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 श्री मनिष काशिनाथ शेवडे यांनी अर्ज दिला की, गट नं 862,807,841 व 847 मधिल खातेदार आशा काशिनाथ शेवडे ह्या दि.05/02/2021 व उषा गणपत शेवडे पाटील ह्या दि. 08/07/2019 रोजी मयत झाल्या आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले.