Ferfar #8175 · चौल
अलिबाग, रायगड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1264/2
- Talathi
- शुभम धर्मनाथ चेरू
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
बाजूस दाखल केलेल्या मिळकतीबाबत दुय्यम निबंधक अलिबाग यांच्याकडील बक्षिसपत्र क्रमांक 2404, दिनांक 25/05/2011 अन्वये श्रीमती देवयानी विश्वास माळी यांना एकूण क्षेत्र 0.0720 हे.आर. पैकी 0.0200 हे.आर. क्षेत्र दिलेले आहे. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडणे व त्याचे एकत्रीकरण प्रतिबंध यामुळे त्यांना बक्षिसपत्राने दिलेले क्षेत्र नावासह नमूद न करता सामाईकात दाखल केलेले आहे. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्याकडील परिपत्रक क्रमांक क्र.R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक 04/11/2025 अन्वये प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राच्या दिनांक 03 नोव्हेंबर 2025 पूर्वीचे खरेदी-विक्री, बक्षिसपत्र इत्यादी नोंदणीकृत, अनोंदणीकृत हस्तांतरण नियमित केल्यामुळे 7/12 च्या कब्जेदार सदरी बक्षिसपत्र लिहून घेणार श्रीमती देवयानी विश्वास माळी यांचे नाव क्षेत्रासह दाखल केले.
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्याकडील परिपत्रक क्रमांक क्र.R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक 04/11/2025 प्रमाणे नोंद केली.