सातबारा Watch

← भोनंग

Ferfar #950 · भोनंग

अलिबाग, रायगड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
410
Talathi
काजल गोविंद कांबळे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 सुरेश जगन्नाथ घरत यांनी अर्ज दिला की, सुनिता शरदचंद्र वैद्य हे दिनांक १७/०४/२०२४ रोजी मयत झाले,असून त्यांना वारस खालीलप्रमाणे 1) संगिता विनायक वैद्य 2) दिपक विनायक वैद्य 3) आसावरी समीर दातार यांची मौजे भोनंग येथील मंजूर फेरफार क्र. ८७३ दि.३१/१२/२०२४ प्रमाणे वारस नोंद झालेली आहे.परंतु मयत सुनिता शरदचंद्र वैद्य यांनी त्यांच्या हयातीत लिहून ठेवलेले मृत्युपत्र दस्त क्रमांक ३०८/२०१८ याप्रमाणे त्यांनी त्यांची मिळकत मौजे भोनंग येथील गट नंबर ४१० क्षेत्र ११-३५-०० हे.आर., पो.ख. १-०७-०० हे.आर. एकुण १२-४२-०० हे.आर., आकार १८.९५ रु.पै. या सामाईक मालकीच्या मिळकतीमधील अविभक्त हिश्याची मिळकत म्हणजेच क्षेत्र ०१-८९-०० हे.आर., पो.ख. ०-१८-०० हे.आर. एकुण ०२-०७-०० हे.आर.चौ.मी. ही मिळकत त्यांनी श्री. सुरेश जगन्नाथ घरत यांच्या नावे केली आहे.सबब दस्त क्र. ३०८/२०१८ दिनांक ३०/०१/२०१८ प्रमाणे मयत व्यक्तीच्या वारसांची नावे कमी करून मृत्युपत्राप्रमाणे सुरेश जगन्नाथ घरत यांचे नाव दाखल केले. मृत्युपत्राची प्रत, मृत् नोंदीचा दाखला,संमतीपत्र इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.