Ferfar #743 · महान
अलिबाग, रायगड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 237/3
- Talathi
- पायल नरेश पाटील
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026
गहाणखत लिहून घेणार : जय भवानी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, अलिबाग
गहाणखत लिहून देणार : रामचंद्र नागू म्हात्रे यांनी दुय्यम निबंधक अलिबाग यांचेकडील दस्त क्र 7882-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 75,00,000/- कर्ज घेऊन तसेच व्यवस्थापक, जय भवानी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, अलिबाग यांचेकडील पत्र जा. क्र. 74/ऑक्टोबर/2026, दि. 06/10/2026 नुसार बाजूस दाखल केलेल्या मौजे महान येथील गट नंबर/ सर्वे नंबर 237/3 वरील श्री. रामचंद्र नागू म्हात्रे यांच्या नावे असलेले एकूण क्षेत्र 0.4000 हे.आर. या मिळकतीवर बोजा दाखल करणेबाबत अर्ज, गहाणखत सत्यप्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 75,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.