सातबारा Watch

← महाळुंगे बुद्रुक

Ferfar #1369 · महाळुंगे बुद्रुक

मुरुड, रायगड · JSON

Type
मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
25/5/अ
Talathi
सानिका सुजय घरत
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026प्रसाद अनंत जोग, यांनी अर्ज दिला की कै. अनंत रामचंद्र जोग हे 17/12/2015 ह्या दिनांक रोजी मयत झालेअसुन त्यांना वारस खालीलप्रमाणे आहेत. 1. पत्नी - आशा अनंत जोग - मयत दि.06/02/2025 2.मुलगा - दिलीप अनंत जोग 3.मुलगा - प्रसाद अनंत जोग मात्र त्यांनी लिहुन ठेवलेले नोंदणीकृत मृत्युपत्र दि.18/09/2002 प्रमाणे त्यांनी आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :- सर्व्हे क्रमांक 25/5/अ - प्रसाद अनंत जोग ,वैशाली प्रसाद जोग (खाता क्रमांक :-442) लागवडीयोग्य क्षेत्र 0.7500 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी दुय्यम निंबधक अलिबाग जिल्हा रायगड यांचेकडील मृत्यु पत्र दस्त क्रमांक 1699 दिनांक 18/09/2002 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला ,वारसांबाबत प्रतिज्ञापत्र इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.