सातबारा Watch

← काशिद

Ferfar #2931 · काशिद

मुरुड, रायगड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
17/2
Talathi
प्रिया अंगद दमुते
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 बाजूस दाखल केलेल्या स.नं च्या मिळकतीच्या जमीन मालकाने केलेल्या खरेदी दस्त क्र. 2580/2026 अन्वये त्यांची नावे ७/१२ वर दाखल झाली आहेत परंतु त्यांच्या नावासमोर खरेदी दस्तानुसार क्षेत्र दाखल नसल्याने त्यांनी तहसिलदार मुरुड यांजकडे केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने मा. तहसिलदार मुरुड, यांजकडील पत्र क्र.हक्कनोंद/कात-५/मेहरे/२०२६ दि.०७/१०/२०२६ चे अवलोकन करून नोंद घेतली.