Ferfar #1090 · उसरोली
मुरुड, रायगड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 533
- Talathi
- अनिल सुखदेव ढोले
- First seen
- 2d ago · closed 2026-11-06 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
अधिकारी : मा.तहसीलदार मुरुड जंजिरा
आदेश क्रमांक : टेनन्सी कात-२/३२ म/IPLXXIIL-84/२०१६
आदेश दिनांक : 22/08/2016
बाजूस दाखल केलेल्या जमिनीचे मालक यशवंत जानु पेणकर वैगेरे 5 यांचा र.रु. 192/- चा बोजा जमीनीचे कुळ सदाशिव सखाराम पाभरेकर यांनी व्याजा- मुद्दलासह फेड केला असून त्याबाबत मे. शेतजमीन न्यायाधिकरण व अप्पर तहसीलदार अलिबाग यांचेकडील ३२ म प्रमाणपत्र आदेश क्र.TRB टेनन्सी कात-२/३२ म/IPLXXIIL-84/२०१६ तसेच पत्र क्र. कुळवहिवाट टेनन्सी कात-२/३२ म/IPLXXIIL-84/२०१६ दिनांक:22/08/2016 चे पत्रावरून इतर हक्कातील खरेदी किमतीचा बोजासह यशवंत जानु पेणकर,मधुकर जानु पेणकर,शंकर जानु पेणकर,नरेद्र जानु पेणकर,श्यामकुमार जानु पेणकर,तुषार एकनाथ पेणकर यांचे नाव कमी करणेबाबत नोंद केली असे.