Ferfar #761 · वाळवटी
मुरुड, रायगड · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 200/1
- Talathi
- अनिल सुखदेव ढोले
- First seen
- 4d ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहुन घेणार : मुरुड तालुका मर्चन्ट को ऑप क्रेडीट सोसायटी लि मुरु, मुरुड तालुका मर्चन्ट को ऑप क्रेडीट सोसायटी लि मुरड
लिहुन देणार : महेंद्र मोरेश्वर मसाल रा. वाळवटी गट नंबर/ सर्वे नंबर 200/1. यांनी दुय्यम निबंधक दु.नि. मुरूड यांचेकडील दस्त क्रमांक 3594 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.2330 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महेंद्र मोरेश्वर मसाल , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक मुरुड तालुका मर्चन्ट को ऑप क्रेडीट सोसायटी लि मुरुड तर्फे शाखा व्यवस्थापक महेंद्र मोरेश्वर मसाल यांचेकडील पत्र क्रमांक 140/2026/2027 दिनांक ०७/10/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
200/1.,200/1.