Ferfar #15988 · तेलवडे
मुरुड, रायगड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 4/1/2
- Talathi
- राहुल बाळू जाधव
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : जय श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था मर्या.मुरुड
लिहून घेणार : जयेश जयवंत गुरव
यांनी सर्व्हे क्रमांक : 4/1/2 तपशिल : प्रमाणे जयेश जयवंत गुरव यानी जय श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मुरुड तर्फे अंकेश गजानन पाटील यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 15888
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.तहसीलदार साहेब मुरुड यांजकडील आदेश क्र.हक्कनोंद/कात-4/4483/155/आदेश/703/2026 दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.