सातबारा Watch

← शिघ्रे

Ferfar #717 · शिघ्रे

मुरुड, रायगड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
150
Talathi
रेश्‍मा नारायण विरकुड
First seen
3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्था लिहून घेणार : संजय सोमकांत जंजि‍रकर यांनी सर्व्हे क्रमांक : 150 तपशिल : प्रमाणे संजय सोमकांत जंजि‍रकर यानी महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित तर्फे मॅनेजर जयंतकुमार नारायण शेडगे यांच्या कडुन रक्कम रुपये 1200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 592 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मुरुड यांचेकडील पत्र क्र.९३/२०२६ दिनांक ०७/०९/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.