Ferfar #913 · शेडसई
रोहा, रायगड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 514
- Talathi
- नंदकुमार विठ्ठल पाटील
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : (कर्ज देणार) एस एम एफ जी इंडिया क्रेडीट कंपनी लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरी कर्ता सूर्यनारायण साहू
गहाणखत लिहुन देणार : विनोद पांडुरंग शिगवण रा. शेडसई यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.पनवेल 2 यांचेकडील दस्त क्रमांक 13783-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 514 क्षेत्र 0.2100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विनोद पांडुरंग शिगवण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 9500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
स्कीपर मॅनेजमेंट प्रा. लि. तर्फे विनोद पाडुरंग शिगवण . (खाता क्रमांक :- ) ,