सातबारा Watch

← भिसे

Ferfar #735 · भिसे

रोहा, रायगड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
273
Talathi
अंजली नाना मुनेश्वर
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 दि.२१/१०/२०२६ बाजूस दाखल गट क्र.२७३ मौजे भिसे ता.रोहा जि.रायगड या मिळकतीवरील इतर अधिकारातील 22/SRDP 93/82/83/50/15 ने रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.ने जप्त केली आहे हा शेरा अर्जदाराकडील अर्ज,७/१२ व दि रायगड डीस्ट्रीक्ट सेन्ट्रल को-ऑप.बँक लि.,अलिबाग यांच्याकडील शाखा अधिकारी रोहा यांच्याकडील पत्र यावरु कमी करण्यात आला आहे.