सातबारा Watch

← खांब

Ferfar #1431 · खांब

रोहा, रायगड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-17
Objection until
2026-10-09
Certified
—
Gat / Survey
462, 473/अ
Talathi
रामेश्वर राघोजी काळे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 17/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/09/2026 लिहुन घेणार : विठ्ठल रुक्मिणी सहकारी पतपेढी लि. उल्हासनगर, २०१/२०२, दिपक कमर्शियल कॉम्प्लेक्स, डॉ. दिपक शेट्टी रोड, कल्याण (प) - ४२१ ३०१ लिहुन देणार : अनंता दगडु चितळकर   रा. खांब यांनी दिनांक 30/08/2019 प्रमाणे रक्कम रुपये 203658.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 462,473/अ क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र सखाराम शेलार विशेष वसुली व विक्री अधिकारी,सहकार खाते महाराष्ट्र शासन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक १४३५/विविविअधिकारी/३१/२४०/२५-२६ दिनांक 30/08/2019 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 203658.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.