Ferfar #364 · कांदळे
रोहा, रायगड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 192
- Talathi
- शुभम किशोर भगत
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.कुळवहिवाट/कात-10/32म/2026
आदेश दिनांक : 21/10/2026
बाजूस दाखल केलेल्या जमिनीबाबत मा. तहसीलदार रोहा यांच्याकडील आदेश क्र. कुळवहिवाट/कात-10/32म/2026
दिनांक : 21/10/2026 नुसार शिवराम रंगो गांगल यांचा ख.कि.चा बोजा र.रू.82.61/- कुळ शिवराम सखाराम पवार यांनी भरलेला दिसून येत आहे वरून बोजा कमी केला.