Ferfar #1246 · कोलाड आदिवासीवाडी
रोहा, रायगड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.फौजदारी/कात-३/मौजे कोलाड आदिवासीवाडी/२०२६
आदेश दिनांक : 16/10/2026
बाजुस दाखल केलेले जमिनीवर उप अधिक्षक भूमि अभिलेख रोहा यांचेकडील पत्र क्र.भूमापन/मौजे कोलाड आदिवासीवाडी/रस्तामोजणी/२०२६ दि. १६/१०/२०२६ चे पत्र तसेच लगत मा.तहसिलदारसो रोहा ता. रोहा यांचेकडील पत्र क्र.फौजदारी/कात-३/मौजे कोलाड आदिवासीवाडी/२०२६ दि. १६/१०/२०२६ चे पत्र मिळाले वरुन गट नंबर जुना 394,396/1,396/2 नवीन गट नं. 21,23/1,23/2 या शेतजमीनीकडे गट नं. 406, 407,408 नवीन गट नं. 3,34,35 मधुन कायमस्वरुपी जाणाऱ्या रस्त्याची नोंद 7/12 चे इतर हक्कात कोलाड आदिवासीवाडी ते शेत जमीनीकडे जाणारा रस्ता सांकेतांक क्र. 3211087D अशी ठेवण्यात आली.