Ferfar #3621 · कुडली
रोहा, रायगड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 1195/अ
- Talathi
- श्रीनिवास पांडुरंग पवार
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
विलेखाचा प्रकार:- करारनामा
दस्ताचा विषय-मौजे कुडली ता. रोहा येथील गट नं. 1195/अ एकूण क्षेत्र 1-24-50 हे. आर पैकी लिहून देणार यांचे मालकीचे क्षेत्र 1-00-50 हे. आर यापैकी गट नं. 1192 या जागेमध्ये जाणे-येण्याकरिता रस्त्यासाठी क्षेत्र रुंदी 26.28 चौ. मी.व लांबी 47.61 चौ. मी. रस्ता करारनामा
लिहुन देणार:-
1)यशोदा नामदेव शिलिमकर, रा. कुडली ता. रोहा जि. रायगड 2)जनाबाई महादेव तुपे, रा. कोस्ते खुर्द, ता. माणगाव जि. रायगड
लिहुन घेणार :
रानी संधू कुमार शर्मा, रा. बी-6/7, रूम नं.001 ,मगध बिल्डींग, विद्या प्रसारक हायस्कुल जवळ सेक्टर 20, बेलापूर नवी मुंबई, ठाणे, महाराष्ट्र, ठाणे 400615
दुय्यम निंबधक रोहा जिल्हा रायगड यांचेकडील नोंदणीकृत दस्त क्रमांक 5376 दिनांक 30/09/2026 प्रमाणे गाव नमुना नं. 7/12 चे इतर अधिकारात करारनामा नोंद केली.