सातबारा Watch

← दुरटोली

Ferfar #2045 · दुरटोली

रोहा, रायगड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-25
Objection until
2026-09-11
Certified
—
Gat / Survey
194
Talathi
श्रीनिवास पांडुरंग पवार
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/08/2026 बाजूस दाखल जमिनीबाबत मा.तहसीलदार रोहा यांनी त्यांचेकडील आदेश क्रमांक हक्कनोंद/कात-२/केस क्र.२४/२०२६/एस आर नं.८४/२०२६ दि.१२/०८/२०२६ देऊन मौजे दुरटोली ता. रोहा येथील मंजूर खरेदी फेरफार क्रमांक ७७१ दि. ६/६/२००३ चा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १४९ व १५० अन्वये अमल घेणेबाबत आदेशित केलेनुसार फेरफार क्रमांक ७७१ अन्वये खरेदी घेणार फिनोमेनल प्लॅटेशन प्रा. लि. तर्फे चेअरमन यांचे नाव दाखल करणेकामी अधिकार अभिलेखात नोंद केली.