सातबारा Watch

← तिसे

Ferfar #928 · तिसे

रोहा, रायगड · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
10
Talathi
संगीता यशवंत पवार
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 बाजुस दाखल केलेले जमिनीवर मा.तहस‍िलदारसो रोहा ता.रोहा यांचेकडील क्र.कुळवहिवाट/कात-१०/एस.आर.क्र./८३/२०२६ दि.५/१०/२०२६ चा आदेश गट नं.१० क्षेत्र ०.२८.६० हे.आर आकार ४.९४ रु.पै या मिळकतीवरील इतर अध‍िकारात असलेली अर्जदार ( रुपेश ‍िचंतामण ( चिंटु ) कांबळे ) व त्यांचे वारस यांची नावे कब्जेदार सदरी दाखल करुन कब्जेदार सदरी असलेले मालक श्री रविंद्र रघुनाथ साठे वैगैरे ३ यांचे नावे महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमिन अध‍िनियम १९४८ याचे कलम ३२ ग अन्वये ३२ ग बोजा दाखल करुन ३२ म दाखला क्र.टेनन्सी कात-१०/३८/७६६६/१९८२ दिनांक /०६/१९८२ अन्वये सदरचा बोजा कमी करण्यात यांवा. वरील प्रमाणे आदेश आलेवरुन नोंद केली असे.