Ferfar #527 · वावे त. आसरे
सुधागड, रायगड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 20/8
- Talathi
- शिरीष हरिश्चंद्र तांबडकर
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून घेणार:-निलेश एस जैन, वैभव पंडलिक केसरकर यांनी निरंतर रस्त्याचा वहिवाटीचा करारनामाने येणे जाणे करिता क्षेत्र 0.04.0 हे.आर हे कराराने विकत घेतले.
लिहून देणार :-वैभव पंडलिक केसरकर यांनी रस्त्याच्या निरंतर वहिवाटीचा कराराने येणे जाणे करिता क्षेत्र 0.04.0 हे.आर कराराने दिले.
दुय्यम निबंधक सुधागड यांचेकडील रस्त्याचा कारनामा दस्त क्र.5742 दि.06/10/2026 मोबदला र.रु.300000/- नुसार नोंद दाखल केली.