सातबारा Watch

← वावे त. आसरे

Ferfar #533 · वावे त. आसरे

सुधागड, रायगड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
52/1/ब
Talathi
शिरीष हरिश्‍चंद्र तांबडकर
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : आदेश दिनांक : 02/11/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग शासन निर्णय क्रमांक :- जमीन-२०२६/प्र.क्र.८५/जमीन-०१ अ यांचेकडील अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वनहक्काची मान्यता) अधिनियम २००६ व नियम २००८ सुधारणा नियम २०१२ नुसार पात्र दावेदारांची सदर मिळकतीच्या ७/१२ सदरी नोंद घेण्यासाठी, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, नियमपुस्तिका खंड ४ मध्ये गाव नमुना ७-ई व नमूना १२-ई चा नव्याने समावेश करण्याबाबत दिनांक. १० जुलै,२०२६ च्या परिपत्रकाप्रमाणे गाव नमुना नंबर ७-ई व नमूना १२-ई चा नव्याने समावेश करण्याबाबत सूचना असल्याने परंतु ७-ई व नमूना १२-ई तयार करणे करिता सर्वे नंबर 52/1/ब चे ७/१२ सदरी इतर अधिकारात वनपट्टे धारकांची नावे क्षेत्रासह दाखल असणे आवश्यक असल्याने सदर परिपत्रकाप्रमाणे व त्यामधील नमूद केलेल्या संदर्भ क्रमांक १ नुसार लगत मा.तहसीलदार सो.सुधागड यांचेकडील पत्र क्रमांक म.शा./जमीनबाब/कात-२/वनहक्क/२०२६वन परिक्षेत्र अधिकारी सुधागड यांचे कार्यलय जा.क्र.ब/वनहक्क दावे /438/2026-27 दि.३१/१०/२०२६ प्रमाणे सातबारा सदरी इतर अधिकारात पुढील वनपट्टेधारकांची नावे दाखल करणे करिता नोंद केली. 1 सुनिल अंबाजी हिरवा क्षेत्र 2105.00 चौ.मी. शेती