सातबारा Watch

← मजरे जांभुळपाडा

Ferfar #955 · मजरे जांभुळपाडा

सुधागड, रायगड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
217, 225
Talathi
अजित संदिप मोरे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026मृत्युपत्राने मृत्युपत्र दस्त क्रमांक - ३९/२०१६ दस्त दिनांक - ६/१/२०१६ बाजूस दाखल केलेल्या जमिनीचे जमीन मालक रुक्मिणी पांडुरंग म्हस्के यांनी दिनांक ६/१/२०१६ रोजी केलेल्या मृत्युपत्र नुसार त्यांचे हिस्से ची जमीन त्यांनी त्यांचा मुलगा विनायक पांडुरंग म्हस्के यांस दिलेली आहे . मृत्युपत्र लिहून देणार रुक्मिणी पांडुरंग म्हस्के दिनांक १९/८/२०२० रोजी मृत्यू झाले आहेत . जमिनीचा तपशील - मौजे - मजरे जांभूळपाडा गट न २१७ , २२५ सामाईक हिस्सा . अर्ज , दुय्यम निबंधक सुधागड यांचे कडील मृत्युपत्र दस्त क्रमांक ३९/२०१६ नुसार व मृत्यू दाखला नुसार नोंद दाखल केली .