Ferfar #1151 · शरदनगर
सुधागड, रायगड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 40
- Talathi
- कविता अशोक म्हशेलकर
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : म.शा./जमीनबाब/कात-२/वनहक्क/२०२६/८२७६ आदेश दिनांक : 13/10 /2026
महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग शासन निर्णय क्रमांक :- जमीन-२०२६/प्र.क्र.८५/जमीन-०१ अ यांचेकडील Dअनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वनहक्काची मान्यता) अधिनियम २००६ व नियम २००८ सुधारणा नियम २०१२ नुसार पात्र दावेदारांची सदर मिळकतीच्या ७/१२ सदरी नोंद घेण्यासाठी, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, नियमपुस्तिका खंड ४ मध्ये गाव नमुना ७-ई व नमूना १२-ई चा नव्याने समावेश करण्याबाबत दिनांक. १० जुलै,२०२६ च्या परिपत्रकाप्रमाणे गाव नमुना नंबर ७-ई व नमूना १२-ई चा नव्याने समावेश करण्याबाबत सूचना असल्याने व त्यामध्ये कंपार्टमेंट नंबरचे नवीन सातबारा तयार करणेस सांगितले प्रमाणे माननीय उपअधीक्षक भूमी अभिलेख सुधागड यांचे कडील कजाप प्रमाणे सातबारा तयार करणेत आलेले आहेत परंतु ७-ई व नमूना १२-ई तयार करणे करिता ७/१२ सदरी इतर अधिकारात वनपट्टे धारकांची नावे क्षेत्रासह दाखल असणे आवश्यक असल्याने सदर परिपत्रकाप्रमाणे व त्यामधील नमूद केलेल्या संदर्भ क्रमांक १ नुसार लगत मा.तहसीलदार सो.सुधागड यांचेकडील पत्र क्रमांकम.शा./जमीनबाब/कात-२/वनहक्क/२०२६/८२७६ आदेश दिनांक : 13/10 /2026
प्रमाणे सातबारा सदरी इतर अधिकारात पुढील वनपट्टेधारकांची नावे दाखल करणे करिता नोंद केली.
1.चिमा कोंडू वारगुडे क्षेत्र 0.4547 हे.आर. शेती
2.खेळू लक्ष्मण पुंजारे क्षेत्र 0.3165 हे.आर. शेती