Ferfar #2012 · भार्जे
सुधागड, रायगड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 463
- Talathi
- अनंता परशा वारगुडा
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
सक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक क्रमांक हक्कनोंद/कात-४/कलम १५५/एस.आर ०१/२०२६ तहसिलदार सुधागड यांचे कार्यालय दिनांक 25/09/2026
आज रोजी 7/12 इतर अधिकारामध्ये भूमीहिन शेतमजूर, स्वातंत्र्य सैनिक असा शेरा नमूद आहे. सदरचा शेरा हा 7/12 संगणकीकरण करण्याच्यावेळी भूधारणा उपप्रकार नजरचुकीने चुकीचा निवडला गेला आहे. परंतु हस्तलिखीत मूळ 7/12 पहाता सदरचा जमीन कुळ कायदा कलम 43 ची असल्याचे दिसून येत आहे.सदरचा भूधारणा उपप्रकार दुरुस्त करणेबाबत तलाठी चूक दुरूस्ती ही मा. तहसिलदार सुधागड यांचेकडील पत्र क्र.हक्कनोंद/कात-4/ कलम155/एसआर-01/2026दि.22/09/2026 अन्वये नोंद घेण्यात आली.