Ferfar #620 · पाच्छापूर
सुधागड, रायगड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 186
- Talathi
- अनंता परशा वारगुडा
- First seen
- 3d ago · closed 2026-11-06 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : म.शा./जमीनबाब/कात-२/वनहक्क/१/२०२६ दि.३०/१०/२०२६
महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग शासन निर्णय क्रमांक :- जमीन-२०२६/प्र.क्र.८५/जमीन-०१ अ यांचेकडील D अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वनहक्काची मान्यता) अधिनियम २००६ व नियम २००८ सुधारणा नियम २०१२ नुसार पात्र दावेदारांची सदर मिळकतीच्या ७/१२ सदरी नोंद घेण्यासाठी, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, नियमपुस्तिका खंड ४ मध्ये गाव नमुना ७-ई व नमूना १२-ई चा नव्याने समावेश करण्याबाबत दिनांक. १० जुलै,२०२६ च्या परिपत्रकाप्रमाणे गाव नमुना नंबर ७-ई व नमूना १२-ई चा नव्याने समावेश करण्याबाबत सूचना असल्याने व त्यामध्ये कंपार्टमेंट नंबरचे नवीन सातबारा तयार करणेस सांगितले प्रमाणे माननीय उपअधीक्षक भूमी अभिलेख सुधागड यांचे कडील कजाप प्रमाणे सातबारा तयार करणेत आलेले आहेत परंतु ७-ई व नमूना १२-ई तयार करणे करिता ७/१२ सदरी इतर अधिकारात वनपट्टे धारकांची नावे क्षेत्रासह दाखल असणे आवश्यक असल्याने सदर परिपत्रकाप्रमाणे व त्यामधील नमूद केलेल्या संदर्भ क्रमांक १ नुसार लगत मा.तहसीलदार सो.सुधागड यांचेकडील पत्र क्रमांक म.शा./जमीनबाब/कात-२/वनहक्क/१/२०२६ प्रमाणे सातबारा सदरी इतर अधिकारात पुढील वनपट्टेधारकांची नावे दाखल करणे करिता नोंद केली.
लहानू कुशा वाघमारे क्षेत्र 0.52.00 चौ.मी (.निवास) ( 620 )
मारुती गणपत जाधव क्षेत्र चौ.मी 0.39.00 (.निवास) ( 620 )
इका धोंडू वाघमारे क्षेत्र 0.73.00 चौ.मी (.निवास) ( 620 )
दौलत गंगाराम मोरे क्षेत्र 0.94.00 चौ.मी (.निवास) ( 620 )
रामा महादू पवार क्षेत्र 0.35.00 चौ.मी (.निवास) ( 620 )
देऊ तात्या मोरे क्षेत्र 0.55.00 चौ.मी (.निवास) ( 620 )
वसंत कृष्णा कोळी क्षेत्र 0.97.00 चौ.मी (.निवास) ( 620 )
बळीराम गंगाराम मोरे क्षेत्र 0.76.00 चौ.मी (.निवास) ( 620 )
राम एकनाथ मोरे क्षेत्र 0.79.00 चौ.मी (.निवास) ( 620 )
चंदर किसन कोळी क्षेत्र 0.38.00 चौ.मी (.निवास) ( 620 )
विठ्ठल गंगाराम मोरे क्षेत्र 0.40.00 चौ.मी (.निवास) ( 620 )
हरी नावजी वाघमारे क्षेत्र 0.55.00 चौ.मी (.निवास) ( 620 )
लक्ष्मण सखाराम वाघमारे क्षेत्र 0.58.00 चौ.मी (.निवास) ( 620 )
जयराम राया वाघमारे क्षेत्र 0.54.00 चौ.मी (.निवास) ( 620 )
जयराम गोटीराम मोरे क्षेत्र 0.49.00 चौ.मी (.निवास) ( 620 )
यमा नावजी वाघमारे क्षेत्र 149.00 चौ.मी (.निवास) ( 620 )
गोपाळ सखाराम मोरे क्षेत्र 0.78.00 चौ.मी (.निवास) ) ( 620 )
बयव मारुती वाघमारे क्षेत्र 0.70.00 चौ.मी (.निवास) ( 620 )
हनुमंत हाडक्या मोरे क्षेत्र 0.33.00 चौ.मी (.निवास) ( 620 )
सखाराम महादू वाघमारे क्षेत्र 0.25.00 चौ.मी (.निवास) ( 620 )
भाऊ पांडू मोरे क्षेत्र 0.57.00 चौ.मी (.निवास) ( 620 )
धोंडीबाई इका वाघमारे क्षेत्र 0.18.00 चौ.मी (.निवास) ( 620 )
शांताराम मुकुंद वाघमारे क्षेत्र 0.59.00 चौ.मी (.निवास) ( 620 )
गोटीराम कोंडू मोरे क्षेत्र 0.60.00 चौ.मी (.निवास) ( 620 )
बबन पांडू मोरे क्षेत्र 0.38.00 चौ.मी (.निवास) ( 620 )
देविदास पुन्या पवार क्षेत्र 0.24.00 चौ.मी (.निवास) ( 620 )
नवशा श्रीपत मोरे क्षेत्र 0.46.00 चौ.मी (.निवास) ) ( 620 )
चंदर नामदेव पवार क्षेत्र 0.46.00 चौ.मी (.निवास) ( 620 )
मुकुंद मारुती जाधव क्षेत्र 0.60.00 चौ.मी (.निवास) ( 620 )
विष्णु रामचंद्र वाघमारे क्षेत्र 0.68.00 चौ.मी (.निवास) ( 620 )