Ferfar #929 · नांदगांव
सुधागड, रायगड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : मशा / जमिनबाब /कात २/वनहक्क /७२७६/२०२६
आदेश दिनांक : 13/10/2026
उपरोक्त आदेशां अनुसरुन शासन निर्णय दिनांक 10 जुलै, 2026 नुसार अनुसुचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वनहक्काची मान्यता) अधिनियम 2006 व नियम 2008, सुधारणा नियम 2012 पात्र वनहक्क धारकांसाठी स्वतंत्रपणे नव्याने गाव नमुना नं.7-ई व 12 ई तयार करणेबाबत निर्देश देण्यात आले आहेत.
त्याअनुषंगाने वन परिक्षेत्र अधिकारी सुधागड यांनी सादर केलेल्या यादी मध्ये मौजे नांदगाव, , गावातील वनहक्क दावेदार असुन सदर वनहक्क दावेदारांच्या 7/12 सदरी इतर अधिकारत नोंदी घेणेबाबत आपल्या अभिलेखाची पडताळणी करुन शासन निर्णय 10जुलै, 2026 मध्ये दिलेल्या निर्देशानुसार खालील प्रमाणे नोंद केली
सर्व्हे क्रमांक :- 221
इतर अधिकर प्रकार व उपप्रकार : वनपट्टेधारक : अनुसूचित जमाती व इतर इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्काची मान्यता) अधिनियमाच्या कलाम ४(१) नुसार प्रदान करण्यात आलेला हक्क वारसागामी असेल मात्र अन्य संक्राम्य किंवा हस्तांतरणीय नाही
तपशिल : नारायण सुदाम जाधव क्षेत्र १२९१ चौ मी ( शेती प्रयोजन)
सर्व्हे क्रमांक :- 252
इतर अधिकर प्रकार व उपप्रकार : वनपट्टेधारक : अनुसूचित जमाती व इतर इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्काची मान्यता) अधिनियमाच्या कलाम ४(१) नुसार प्रदान करण्यात आलेला हक्क वारसागामी असेल मात्र अन्य संक्राम्य किंवा हस्तांतरणीय नाही
तपशिल : नथू इकल्या वाघामारे क्षेत्र २४९९ चौ मी ( शेती प्रयोजन )
इतर अधिकर प्रकार व उपप्रकार : वनपट्टेधारक : अनुसूचित जमाती व इतर इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्काची मान्यता) अधिनियमाच्या कलाम ४(१) नुसार प्रदान करण्यात आलेला हक्क वारसागामी असेल मात्र अन्य संक्राम्य किंवा हस्तांतरणीय नाही
तपशिल : श्रीपत तात्या वाघमारे क्षेत्र २६३४ चौ मी ( शेती प्रयोजन )