Ferfar #8246 · पाली
सुधागड, रायगड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 42/ब/प्लॉट/8
- Talathi
- विमल सुधाकर घोळवे
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहुन घेणार : ज्ञानदीप को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि.मुंबई , रा.खोपोली ता.खालापूर जि.रायगड
लिहुन देणार : दत्तात्रेय नामदेव गोळे रा.पाली गट नंबर/ सर्वे नंबर 42/ब/प्लॉट/8 यांनी दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1476498/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.8200 आर.चौमी. वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रेय नामदेव गोळे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक क्र.ज्ञानदीप/डीपीए/लवादी/81/1635/55/137/2026-27 दिनांक 06/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1476498/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.