सातबारा Watch

← पाली

Ferfar #8249 · पाली

सुधागड, रायगड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
91/6
Talathi
वि‍मल सुधाकर घोळवे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 रस्त्या करिता करारनामा लिहून देणार :- 1)सिरील डूमींग डीसोजा 2)सीरीलीया सिरील डीसोजा रस्त्या करिता करारनामा लिहून घेणार :- 1)श्वेता चंद्रशेखर कारंजकर यांनी दुय्यम निबंधक सुधागड पाली यांचे समक्ष दस्त क्र.4864/2026 दि.18/08/2026 दस्ताची र.रु 7,30,000/- क्षेत्र 0.4700 हे.आर.पैकी क्षेत्र 0.0200 हे.आर. सर्वे नं.91/6 मधील जमिनीत जाण्या-येण्यासाठी रस्त्याकरिता विकत घेतल्याने रस्त्याची नोंद इतर हक्कात केली असे.