सातबारा Watch

← भागाड

Ferfar #1423 · भागाड

माणगाव, रायगड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
84/1
Talathi
मारुती सिताराम चाटे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 अधिकारी : अप्पर तहसीलदार व शेतजमिन न्या्याधिकरण आदेश क्रमांक : IPL NO/315/RR-/121 आदेश दिनांक : 08/07/2014 बाजूस दाखल जमिनीवर जमीन मालक - मोरश्वर वासूदेव पराजपे यांचा 32 ग बोजा रक्कम रु.525.35/- चा बोजा आहे. सदर बोजाची संपूर्ण फेड कुळ - पार्वती महादेव साळुंखे यांनी केलेमुळे व मा.अप्पर तहसीलदार व शेतजमीन न्यायाधिकरण माणगांव यांचेकडील 32 म दाखला IPL NO/315/RR-/121 दि. 08/07/2014 अन्वये इतर हक्कातील 32 ग बोजा कमी केला.