सातबारा Watch

← कडापे

Ferfar #1766 · कडापे

माणगाव, रायगड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
5
Talathi
मारुती सिताराम चाटे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : दि अण्णासाहेब सावंत को- ऑपरेटिव्ह अर्बन बँक महाड लिमिटेड लिहून घेणार : . काशिराम मारुती भिलारे यांनी सर्व्हे क्रमांक : 5 या मिळकतीवर अण्णासाहेब सावंत को- ऑपरेटिव्ह अर्बन बँक महाड लिमिटेड यांचा र.रु.1000000/- चा बोजा – 1395 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केलेला असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अण्णासाहेब सावंत को- ऑपरेटिव्ह अर्बन बँक महाड लिमिटेड यांनी दि. 06/10/2026 चा ना हरकत दाखला दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.