सातबारा Watch

← कोस्ते बुद्रुक

Ferfar #3187 · कोस्ते बुद्रुक

माणगाव, रायगड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
13/2/अ
Talathi
आकाश बाळासाहेब पवार
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026बाजूस दाखल केलेल्या नियंत्रित सत्ता प्रकारच्या जमिनी बाबत श्री.दिलीप गणपत कामेरकर यांनी मौजे. कोस्ते बु ता. माणगांव जि. रायगड येथील गट १३/२/अ क्षेत्र ०.४००० हे.आर बाबत महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ (ज्यांचा यापुढे संक्षेपासाठी विषयांकित जमीनी असा उल्लेख केला आहे) त्यानुसार खालील अटी व शर्तीवर, विषयांकीत जमिनीबाबत कुळकायदा कलम ४३ ची अट शिथिल करण्याची परवानगी ही देण्यात येत आहे. अन्वयें शासनजमा केलेवरून उक्त जमीनीची कुळ कायदा कलम ४३ आदेशातील अटी व शर्ती १ ते १८ अधिन राहुन नियंत्रित सत्ता प्रकार शर्त कमी केली. मा.उपविभागीय अधिकारी यांचेकडील आदेश क्रमांक/कुळवहिवाट/कात-३/एस.आर./१८२/२०२६ आदेश दि.२८/१०/२०२६ प्रमाणे नोंद केली व ७/१२ ची भूधारणा वर्ग १ केली