सातबारा Watch

← साळवे

Ferfar #401 · साळवे

माणगाव, रायगड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-22
Objection until
Certified
—
Gat / Survey
1117
Talathi
आकाश बाळासाहेब पवार
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज अधिकारी : महसूल व वन विभाग आदेश क्रमांक : एस-10/2026/प्र.क्र.170/वने-03(फ-3) आदेश दिनांक : 23/04/2026 शासन निर्णय क्र. जमीन-2026/प्र.क्र.85/जमीन-01अ दि. 10/07/2026 व मा. तहसीलदार सो. माणगांव यांचेकडील पत्र जा.क्र. जमिनबाब-2/कात-2/वनहक्क/7/12/2026 दि. 01/10/2026 अन्वये, अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम 2006 व नियम 2007 मधील नियम 8(च) नुसार जिल्हास्तरीय वन हक्क समितीने मान्य केलेल्या वनहक्क धारकांची टायटल डिड (जोडपत्र दोन) मधील नावे 7/12 चे इतर अधिकार सदरी क्षेत्रासह नोंदविण्याचे आदेश पारित झाले आहेत. तसेच शासन निर्णय क्र. एस-10/2026/प्र.क्र.170/वने-03(फ-3) दि. 23/04/2026, मा. तहसीलदार सो. माणगांव यांचेकडील पत्र क्र. जमिनबाब-2/कात-2/वनक्षेत्र 7/12/2026 दि. 22/05/2026 व THE BOMBAY GOVERNMENT GAZETTE, FEBRUARY 28, 1907 मधील अधिसूचना क्र. GNN 1963 A दि. 28/02/1907 अन्वये वनक्षेत्राची नोंद घेणेबाबत आदेश आहेत. सबब मौजे साळवे, ता. माणगांव येथील जुना स.नं. 113, नवीन गट नं. 1117 (गुरुचरण व प्रोटेक्ट फॉरेस्ट) या जमिनीचे भोगवटा सदरी "महाराष्ट्र शासन वन विभाग संरक्षित वन" अशी नोंद व इतर अधिकार सदरी "केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी" अशी नोंद घेण्यात आली. तसेच वनहक्क धारक श्री. सखाराम गणपत जाधव यांचा वैयक्तिक वनहक्क दावा मान्य होऊन वनपरिक्षेत्र अधिकारी, माणगांव यांचेकडील अनुसूची-जे वनहक्कांचा दस्तऐवज नोंद क्र. 650, दि. 28/07/2023 अन्वये हक्क प्रदान झालेला असलेने, इतर अधिकार सदरी — सखाराम गणपत जाधव, क्षेत्र 70 चौ.मी.क्षेत्रासह नोंद घेण्यात आली.