सातबारा Watch

← रुद्रवली

Ferfar #632 · रुद्रवली

माणगाव, रायगड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
240/2
Talathi
तेजश्री गणपत मोरे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/06/2026 सक्षम अधिकारी उपविभागीय अधिकारी यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक क्रमांक/कुळवहिवाट/कात-३//एस.आर./९५/२०२६ दिनांक 01/06/2026 अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली. स.नं. / गट नं. =240/2 सध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2 उपभूधारणा : मुंबई कुळ्वाहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ ग अन्वये विक्री झालेल्या जमिनी बदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1 या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही. बाजूस दाखल केलेल्या जमिनीचे मौजे रुद्रवली गट नं.२४०/२ क्षेत्र ०.२८.४० आकार ३.७८ पै प्रस्तुत जमीन कुळ कायद्यातील तरतुदीप्रमा/णे खरेदी करून १० वर्षांपेक्षा कमी काळ लोटला असल्यामुळे अर्जदार श्री.परशुराम गोविंद सुतार परिपत्रक क्र.टीएनसी-०४/२०१३/प्र.क्र.१९६ज-१ दि. ११ फेब्रुवारी २०१४ नुसार अर्जदार श्री. परशुराम गोविंद सुतार यांनी जमीन आकारणीच्या ४० पट रक्कम शासन जमा केली आहे व मा.उप विभागीय अधिकारी माणगाव यांच्याकडील आदेश क्रमांक/कुळवहिवाट/कात-३//एस.आर./९५/२०२६ दि.०१/०६/२०२६ नुसार नि.स.प्र. शेरा कमी करणेकामी नोंद केली.