सातबारा Watch

← रुद्रवली

Ferfar #633 · रुद्रवली

माणगाव, रायगड · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
241/2
Talathi
तेजश्री गणपत मोरे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 बाजूस दाखल केलेल्या जमिनीचे मौजे रुद्रवली गट नं.२४१/२ क्षेत्र ०.२८.३० आकार ३.३६ पै प्रस्तुत जमीन कुळ कायद्यातील तरतुदीप्रमाणे खरेदी करून १० वर्षांपेक्षा कमी काळ लोटला असल्यामुळे अर्जदार श्री.नथुराम गोविंद यादव परिपत्रक क्र.टीएनसी-०४/२०१३/प्र.क्र.१९६ज-१ दि. ११ फेब्रुवारी २०१४ नुसार अर्जदार श्री. नथुराम गोविंद यादव यांनी जमीन आकारणीच्या ४० पट रक्कम शासन जमा केली आहे व मा.उप विभागीय अधिकारी माणगाव यांच्याकडील आदेश क्रमांक/कुळवहिवाट/कात-३//एस.आर./९६/२०२६ दि.०१/०६/२०२६ नुसार नि.स.प्र. शेरा कमी करणेकामी नोंद केली.