सातबारा Watch

← कशेणे

Ferfar #1147 · कशेणे

माणगाव, रायगड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
493, 494, 502, 504
Talathi
दक्षता महेश अंबुर्ले
First seen
5d ago · closed 2026-11-06 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 बाजूस दाखल केलेल्या मौजे कशेणे ता. माणगाव जि. रायगड येथील गट नं. ४९३, ४९४, ५०२, ५०४ खाता नं. ३९३ या जमिनीबाबत अर्जदार अब्दुला आसीफ सिद्दीकी यांनी मा.तहसीलदार सो. माणगाव यांचेकडे अॅड. आर. के. गुप्ता रजि. नं. ७७५७ मुंबई यांचेकडील नोटरी रजि. नं. ७५०६ पान नं ५८४ दि.३१/१२/२०१९ रोजी केलेला हिबनामा प्रमाणे ७/१२ सदरी नोंद होणेकामी अर्ज सादर केला आहे. त्याअनुशंगाने मा. तहसीलदार सो. माणगाव यांचेकडील पत्र जा. क्र. हक्कनोंद /कात-५ /६२७२/२०२६ दि. १६/०९/२०२६ आलेवरून तसेच दि. ३१/१२/२०१९ च्या हिबा दस्ताप्रमाणे हिबानामा करून देणाऱ्या व्यक्तीचे घोषणापत्र, हिबानामा स्वीकारल्याचे घोषणापत्र, हिबानामा स्वीकारणाऱ्यास ताबा दिला आहे. हिबनामा लिहून देणार:- आसीफ निजामुद्दीन सिद्दीकी हिबनामा लिहून घेणार:- अंजुम आसीफ सिद्दीकी वरीलप्रमाणे हिबा दस्त आलेवरून मौजे कशेणे ता. माणगाव जि. रायगड येथील गट नं. ४९३, ४९४, ५०२, ५०४ या ७/१२ सदरी नोंद करणेकामी फेरफार केला असे.