सातबारा Watch

← कोशींबळे त. तळे

Ferfar #1557 · कोशींबळे त. तळे

माणगाव, रायगड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
40/6
Talathi
प्रणिता नागनाथ ठक्करवाड
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 वहिवाटाच्या रस्त्याचा हक्क लिहून देणार: श्रीम.मोनिका पिटर डान्टस उर्फ मंगल पावलू लोबो (खाते-१९२) सर्वे.नं.४०/६ क्षेत्र ०.२६.१० हे.आर पैकी क्षेत्र ०.१३.१० हे.आर यांनी वहिवाटाच्या रस्त्याचा हक्क लिहून घेणार: श्री.श्रीकांत प्रभाकर राठोड (खाते-४४७) सर्वे नं.४१/८ यांनी रस्त्याच्या वहिवाटाच्या कराराने येणे-जाणे करिता 600 चौ.फूट क्षेत्र कराराने दिली आहे. दुय्यम निंबधक माणगांव यांचेकडील वहिवाट करारनामा दस्त क्रमांक.५५२९/२०२६ दि.२४/०८/२०२६ प्रमाणे मोबदला २,५०,०००/- कराराने अपत्रक वरून 7/12 चे इतर हक्कात घेणार यांचे रस्त्याच्या वहिवाटीच्या कराराने नावे क्षेत्र दाखल केले असे.